--:-- | नांदेड हवामान: -- °C
ठळक बातम्या
बातम्या लोड होत आहेत...
Nanded Darpan Logo - नांदेड दर्पण
Join us

Nanded Help Desk

नांदेड ग्राहक व नागरिक हेल्पलाईन

नांदेड जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि महत्त्वाचे शासकीय संपर्क एकाच ठिकाणी

१. अन्न व औषध प्रशासन (FDA / Food Safety)

हॉटेल किंवा बेकरीमध्ये शिळे/खराब अन्न मिळणे, अन्नपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छता किंवा खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेविषयी तक्रारीसाठी:

नांदेड कार्यालय संपर्क: 02462-251025
FDA महाराष्ट्र टोल-फ्री क्रमांक: 1800-222-365

ईमेल: acfdananded@gmail.com

ऑनलाईन पोर्टल: FSSAI Food Safety Connect वर फोटोसह ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता.

२. वैध मापन शास्त्र विभाग (वजन व मापे)

कोणत्याही दुकानात, पेट्रोल पंपावर, किंवा रेस्टॉरंटमध्ये वस्तूवर छापलेल्या MRP पेक्षा जास्त पैसे घेणे किंवा वजनात फसवणूक करणे यासाठी:

नांदेड विभाग कार्यालय (उप-नियंत्रक): 02462-254452
राज्य नियंत्रण कक्ष (मुंबई): 022-22621966

तक्रार ईमेल: dclmms_complaints@yahoo.com,aclmnanded@yahoo.in

व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक: 9420218311 (बिलाचा फोटो पाठवा)

३. राज्य उत्पादन शुल्क विभाग (दारूबंदी विभाग)

बेकायदेशीर दारू विक्री, अवैध वाहतूक, ढाब्यांवर अवैध दारू पाजणे, किंवा ड्राय-डे दिवशी होणारी दारू विक्री याविषयी तक्रार करण्यासाठी:

नांदेड जिल्हा अधीक्षक कार्यालय: 02462-234293
राज्यस्तरीय टोल-फ्री क्रमांक: 1800-833-3333

ईमेल: supdt.excise-nd@maharashtra.gov.in

३. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका (NWCMC)

रस्ते, कचरा, स्ट्रीट लाईट्स, अस्वच्छता किंवा नागरी समस्यांविषयी तक्रारीसाठी:

टोल-फ्री तक्रार निवारण: 1800-233-4949
व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक: 8888-892-062

नियंत्रण कक्ष: 02462-234577 / 02462-234710

ईमेल: info@nwcmc.gov.in

४. जिल्हाधिकारी कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन

पूर, अवकाळी पाऊस, आपत्कालीन परिस्थिती किंवा महत्त्वाच्या प्रशासकीय तक्रारींसाठी:

जिल्हा नियंत्रण कक्ष: 02462-235077

निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय: 02462-248418

ईमेल: nandedrdc@gmail.com

५. महावितरण (MSEDCL वीज तक्रार)

वीज खंडित होणे, चुकीचे वीज बिल, ट्रान्सफॉर्मर बिघाड किंवा विजेच्या इतर समस्यांसाठी:

टोल-फ्री हेल्पलाईन (२४x७): 1912
पर्यायी टोल-फ्री क्रमांक: 1800-212-3435

नांदेड शहर विभागीय कार्यालय: 02462-242354

६. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग (Consumer Forum)

खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवेमध्ये फसवणूक झाल्यास (उदा. वॉरंटी नाकारणे, निकृष्ट दर्जाची सेवा):

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन (NCH): 1915

राज्य ग्राहक हेल्पलाईन: 1800-222-262

SMS तक्रार मार्ग: 8130009809 वरून देखील तक्रार नोंदवू शकता.

७. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO Nanded - MH-26)

ऑटो रिक्षाचे जादा भाडे, ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन किंवा वाहन परवान्यांसंबंधीच्या तक्रारींसाठी:

RTO नांदेड कार्यालय संपर्क: 02462-260193

अधिकृत ईमेल: rto.26-mh@gov.in

८ . शासकीय रुग्णालय आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा (Medical Emergency)

आरोग्यविषयक अचानक उद्भवणाऱ्या समस्या किंवा शासकीय रुग्णालयातील असुविधांबद्दल:

रुग्णवाहिका (Ambulance) सेवा: 108
आरोग्य हेल्पलाईन (महाराष्ट्र शासन): 104

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (विष्णुपुरी, नांदेड): 02462-229241 / 02462-229244

९ . राष्ट्रीय महामार्ग आणि स्थानिक रस्ते दुरुस्ती (NHAI / PWD)

नांदेड परिसरातील किंवा हायवेवरील रस्त्यांची दुरवस्था, खड्डे किंवा निकृष्ट दर्जाच्या कामांची तक्रार करण्यासाठी:

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI): 1033

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) नांदेड: 02462-234533

१ ० . शालेय शिक्षण आणि RTE प्रवेश तक्रार निवारण (Education Department)

पहिलीच्या प्रवेशासाठी RTE प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, पडताळणीमधील विलंब किंवा शाळांकडून होणारी अडवणूक याविरुद्ध:

प्राथमिक शिक्षण विभाग (जि. प. नांदेड): 02462-232371

तक्रार मार्ग: RTE प्रवेशाशी संबंधित तक्रारी थेट RTE Maharashtra Portal वर ऑनलाईन लॉग-इन करून नोंदवता येतात.

व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक (लोकेशन): 8422001133

तक्रार नोंदवा