शहरातील वास्तव, तुमच्या समोर!
नमस्कार! नांदेड दर्पण मध्ये आपले स्वागत आहे. 'नांदेड दर्पण' हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, 'नांदेडची बातमी, जनसामान्यांची नाळ' जोडणारा आणि जिल्ह्याचा खरा आरसा दाखवणारा एक सशक्त डिजिटल मंच आहे.
'सत्य, संवेदनशील आणि सशक्त' या त्रिसूत्रीवर आधारित पत्रकारिता करत, घडामोडी आणि ग्राउंड रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे. प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवत, लोकहिताच्या बातम्यांना प्राधान्य देत जनतेचा बुलंद आवाज बनण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.
फाईल वाचण्यासाठी बॉक्सवर क्लिक करा.
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत
वाचाकचरा व्यवस्थापन
वाचापाणीपुरवठा समस्या
वाचाइतर समस्या
वाचाचोरी, अपघात, मारामारी किंवा आपत्कालीन परिस्थिती.
कुठेही आग लागल्यास किंवा आपत्तीमध्ये बचावासाठी.
वैद्यकीय आणीबाणी किंवा अपघात.
महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा घरगुती हिंसाचाराच्या विरोधात.
ऑनलाइन फसवणूक, बँक फ्रॉड किंवा सायबर गुन्हे.
फसवणूक झाल्यास किंवा एमआरपीपेक्षा जास्त पैसे घेतल्यास.
सोशल मीडिया अपडेट्स
आमचे Facebook, X (Twitter) आणि Instagram वरील ताजे अपडेट्स.
Facebook
X (Twitter)
Instagram
Instagram Coming soon!